आरुषी – हेमराज हत्याप्रकरणाची 9 मे रोजी सुनावणी

May 3, 2012 6:04 PM0 commentsViews: 3

03 मे

आरुषी तलवार आणि हेमराज हत्याप्रकरणाची सुनावणी आता 9 मे ला होणार आहे. याप्रकरणी आणखी कागदपत्रं सादर करण्याचे आदेश गाझियाबाद कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. दरम्यान, आरुषीची आई नुपूर तलवार यांनी आज स्पेशल कोर्टात हजेरी लावली. त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नुपूर यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

close