भारतीय प्लेअर्सच्य विजयाचं सेलिब्रेशन

November 24, 2008 2:01 PM0 commentsViews: 5

24 नोव्हेंबर बंगळूरू इंग्लंडविरुद्ध चौथ्या वन-डेबरोबरच सीरिजवर कब्जा करणा-या टीम इंडियाने अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला. मॅच संपून एक तास उलटल्यानंतर भारतीय प्लेअर्स परत मैदानात उतरले. रिकाम्या मैदानात सगळे प्लेअर्स इथून तिथे धावत होते, ओरडत होते. एन्जॉय करत होते. अशा वेगळा प्रकारे टीम इंडियाने आपला विजयोत्सव साजरा केला. खरं बघायला गेलं तर विजयाचं सेलिब्रेशन असंच व्हायला हवं.सोबतच्या व्हिडिओवर पहा विजयाचं सेलिब्रेशन

close