राष्ट्रपतीपदासाठी प्रणवदांचे नाव चर्चेत

May 4, 2012 2:15 PM0 commentsViews: 1

04 मे

राष्ट्रपतीपदाची निवडणुकीतली रंगत आता वाढत चालली आहे. पुन्हा एकदा प्रणव मुखजीर्ंचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आलं आहे. पश्चिम बंगालला केंद्रांकडून बेल आऊट पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याबदल्यात सरकारला राष्ट्रपतीपदासाठी तृणमुलचा पाठिंबा मिळू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अजूनही राष्ट्रपतीबाबत कुठलही नाव पक्क नसल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना सांगिलं आहे. काँग्रेसने नाव पुढे केल्यानंतर आपली भूमिका मांडू असं विरोधकांनी म्हटलं आहे.

close