मुंबईत आज आणि उद्या पाणीकपात होणार

May 7, 2012 11:05 AM0 commentsViews: 2

07 मे

मुंबईत आज आणि उद्या पाणीकपात होणार आहे. शहराला पाण्याच्या पाईपलाइन्सच्या जोडणीच्या कामामुळे ही पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई आणि उपनगरासह नाहूर पूर्व, भांडुप पूर्व, कांजुरमार्ग पूर्व, विक्रोळी पूर्व इथं 100 टक्के पाणीकपात होणार आहे. इतर सर्व ठिकाणी 20 टक्के पाणीकपात आहेत. काटकसरीने पाणी वापरण्याचं नागरिकांना महापालिकेनंआवाहन केलं आहे.

close