मोदींच्या दंगलीतील भूमिकेवर प्रश्नचिन्ह

May 7, 2012 5:58 PM0 commentsViews: 2

07 मे

2002 मधल्या गुजरात दंगलीप्रकरणाचा ऍमिकस क्युरी रिपोर्ट आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागला आहे. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आणि ऍमिकस क्युरीच्या रिपोर्टमध्ये मतभेद दिसून आलेत. ऍमिकस क्युरीने आपल्या रिपोर्टमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दंगलीतल्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मोदींच्या भुमिकेची चौकशी करण्याची गरज दिसून येते, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

close