भगवती रुग्णालयावर मनसेचा धडक मोर्चा

May 8, 2012 4:57 PM0 commentsViews: 4

08 मे

मुंबई महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयावर आज मनसेनं धडक मोर्चा नेला. मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात नगरसेवक प्रकाश दरेकर, चेतन कदम, शिल्पा चौगुले सहभागी झाले होते. यावेळी रुग्णांच्या 18 समस्यांचं निवेदन भगवती रुग्णालयाच्या अधिष्ठाता सीताराम गावडे यांना देण्यात आले. जर उच्च अधिकार्‍यांनी कायदेशीर कामं केली नाही तर आम्ही मनसेच्या स्टाईलनं काम करु असा इशारा यावेळी प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.

close