ए.राजांचा जामीन अर्ज दाखल

May 9, 2012 5:57 PM0 commentsViews: 2

09 मे

टू जी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी अखेर जामिनासाठी अर्ज केला आहे. ते गेल्या 15 महिन्यांपासून दिल्लीतल्या तिहार तुरुंगात आहेत. याप्रकरणी एकूण 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी राजा वगळता इतर सर्वांना जामीन मिळाला आहे. या जामीन अर्जावर 11 मे रोजी सुनावणी होईल.

close