दुर्गंधीमुळे राज्यसभेच कामकाज स्थगित

May 10, 2012 9:26 AM0 commentsViews: 3

10 मे

आज राज्यसभेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. वरिष्ठांच्या सभागृहात विचित्र वास येत असल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. वायुगळती झाल्याची भीती वाटत होती. पण काही वेळातच लक्षात आलं की ड्रेनेजचा वास सभागृहात पसरला होता. त्यामुळे काही वेळासाठी कामकाज स्थगित करावं लागलं. यासंदर्भात शहर विकास मंत्री कमलनाथ यांनी राज्यसभा अध्यक्षांची भेट घेतली.

close