सोलापूरला सीना-कोळगाव धरणाचं पाणी नाहीच

May 10, 2012 9:52 AM0 commentsViews: 22

10 मे

सीना-कोळगाव धरणाचं पाणी सोलापुरला देण्याचा निर्णय सरकारने स्थगित केला आहे. या निर्णयाच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रीत येऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. कोणत्याही परिस्थितीत या धरणातील पाणी सोलापूरला देणार नाही या आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या स्थानिक आमदार राहुल मोटे यांनी काल धरणावर जाऊन पाणी सोडण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना अटकाव केला होता.अखेर जलसंधारण विभागाच्या अपर सचिवांनी हे पाणी सोलापूरला देण्याचा निर्णय स्थगित केला आहे.

close