भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा नितीन गडकरी ?

May 11, 2012 5:47 PM0 commentsViews: 6

11 मे

नितीन गडकरी यांची पुन्हा एकदा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरींना पुन्हा संधीसाठी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर गडकरींच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

close