कृपांच्या विरोधात ईडीची तक्रार दाखल

May 11, 2012 2:00 PM0 commentsViews: 2

11 मे

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने कृपाशंकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ईडीला कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात प्राथमिक पुरावे मिळाले आहेत आणि त्यांचा गंभीरपणे तपास सुरू आहे. हा तपास संपल्यानंतर ईडी पुढचा अहवाल सादर करणार आहे.

close