व्यंगचित्र समाविष्ट करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करा – आठवले

May 12, 2012 12:49 PM0 commentsViews: 10

12 मे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यंगचित्र सरकारी पुस्तकात छापणे हा प्रकार अत्यंत निदंनिय आहे याप्रकरणी हे व्यंगचित्र पुस्तकात समावेश करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच राज्यघटनेला तीन वर्ष लागली असा वाद झाला तो मुळात चुकीचा आहे कारण राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये अनेक कलमांवर चर्चा होतं असतं. आणि व्यंगचित्र असं काही सांगत असलाचा प्रकार घडवून आणला आहे हे चुकीचे आहे त्यामुळे हे व्यंगचित्र सरकारी पुस्तकातून काढून टाकावे आणि चित्राचा समावेश करणार्‍यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

close