म.रे.मुळे परीक्षेल्या मुकलेल्या विद्यार्थ्यांची 20 मे रोजी परीक्षा

May 11, 2012 5:02 PM0 commentsViews: 4

11 मे

मुंबईत 18 एप्रिल रोजी मध्य रेल्वेची वाहतूक सेवा खोळंब्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गर्दीत अडकल्यामुळे परीक्षेला मुकावे लागले. विद्यापीठांने परिस्थितीचा आढावा घेत फेरपरीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा 20 मे रोजी होणार आहे. कलिना कॅम्पसमधल्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या बिल्डिंगमध्ये ही परीक्षा होणार आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे.

close