‘द लास्ट कलर’ची भरारी

May 16, 2012 1:07 PM0 commentsViews: 3

16 मे

वाघाच्या संवर्धनावर आधारीत असलेला 'द लास्ट कलर' या नाटकाची निवड तुर्कस्तान इथे होणार्‍या आठव्या आंतरराष्ट्रीय ओरदू नाट्य महोत्सवासाठी निवड झाली आहे. देशभरातून 'द लास्ट कलर' या एकमेव मराठी नाटकाची निवड झाली आहे. तुर्कस्तानात होणार्‍या प्रयोगाकरीता मदत निधी उभारला जातोय, त्यासाठी पुण्यात या नाटकाचा 13 वा प्रयोग सादर झाला. वाघाच्या वाढत्या शिकारी मुळे वाघ नामशेष होण्याची भीती आहे. याच विषयावर भाष्य द लास्ट कलर या नाटकात करण्यात आलं आहे.

close