आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची फी सरकार भरणार

May 16, 2012 4:49 PM0 commentsViews: 6

15 मे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शिक्षण हक्क कायद्याला मंजुरी दिली गेली आहे. तर सीबीएसई (CBSE) च्या शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या विद्यार्थ्यांची फी सरकार भरणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्यण नुकताच केंद्र सरकारने घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता राज्यात होणार आहे. त्याअंतर्गत आता राज्य सरकार विद्यार्थ्यांची फी भरणार आहे.

close