कविवर्य मंगेश पाडगावकर यांना ‘ महाराष्ट्र भूषण ‘

November 24, 2008 5:55 PM0 commentsViews: 7

24 नोव्हेंबर, मुंबई कविवर्य मंगेश पाडगावकर यांना आज ' महाराष्ट्र भूषण ' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पु.ल. देशपांडे हे या पुरस्काराचे पहिले मानकरी असून आतापर्यंत 12 जणांना हा पुरस्कार मिळालाय आणि आता या पुरस्काराच्या यादीत मंगेश पाडगावकर यांना मानाचं स्थान मिळालंय. या समारंभाला उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.

close