जावेद अख्तर यांच्या ‘तर्कश’ पुस्तकाचे प्रकाशन

May 19, 2012 4:51 PM0 commentsViews: 5

19 मे

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या पहिल्या मराठी पुस्तकाचं मोठ्या दिमाखात आज प्रकाशन झालं आहे. तर्कश असं या पुस्तकाचं नाव आहे. जयश्री देसाई यांनी जावेद अख्तरांच्या उर्दू कवितांचा मराठीत अनुवाद केला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेता मिलिंद गुणाजी उपस्थित होते.

close