एटीएसनं मारहाण केल्याची साध्वीची तक्रार

November 25, 2008 4:49 AM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर, मुंबईमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातली आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग. हिला सोमवारी मुंबईतल्या मोक्का कोर्टात हजर करण्यात आलं. तिच्यासह सात जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंग हिनं एटीएसनं आपल्याला मारहाण केल्याची तक्रार कोर्टात केली आहे. तर आरडीएक्सची खोटी जप्ती दाखवण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रसाद पुरोहीत यांच्या वकिलांनी केला आहे. एटीएसनं मालेगाव बॉम्बस्फोटातल्या सगळ्या आरोपींना मोक्का लावला आहे.

close