अभिनव महाविद्यालय बंद करु नये – तेंडुलकर

May 21, 2012 3:31 PM0 commentsViews: 2

21 मे

अभिनव कला महाविद्यालय हा पुण्यातील ऐतहासिक वारसा म्हणून जपला जावा आणि हे महाविद्यालय कुठल्याही परिस्थिती बंद करु नये अशी मागणी मंगेश तेंडुलकर यांनी केली आहे. आज पुण्यात अभिनव कला महाविद्यालयाचा वादावर महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थी आणि पालकांनी संस्था सचिवांनी महाविद्यालय बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात, एका बैठकीच आयोजन केल होतं. या बैठकीसाठी जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेडुलकर यांची उपस्थिती होती. महाविद्यालय कायमचे बंद करु अशी जाहीर नोटीस काढणा-या संस्थेच्या सचिवांना तात्काळ हटावा आणि संस्थेवर प्रशासकीय अधिकारी नेमा अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली.

close