राज ठाकरेंनी घेतली पं. भीमसेन जोशींची भेट

November 25, 2008 10:54 AM0 commentsViews: 7

25 नोव्हेंबर, पुणेस्वरभास्कर भीमसेन जोशी यांची मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भीमसेनजींचा सत्कार केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी इतक्या उशिरा भारतरत्न पुरस्कार घोषित केल्याबद्दल सरकारवर नाराजी व्यक्त केली. 'भीमसेन जोशी हे इतके महान गायक आहेत, हे सरकारला इतक्या कळलं का ? कलाकाराची कदरही कलाकार भरात असताना केली पाहिजे' असं राज ठाकरे म्हणाले.

close