मेधा पाटकर यांना अटक

May 29, 2012 5:37 PM0 commentsViews: 8

29 मे

मुंबईत सायन कोळीवाडा इथं अनधिकृत घरं पाडायला विरोध करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली. याठिकाणी महापालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात अनधिकृत घरं तोडली जात होती. त्याला मेधा काटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे मेधा पाटकर यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

close