दरवाढीवरुन करुणानिधींचा यू टर्न

May 30, 2012 11:46 AM0 commentsViews: 1

30 मे

पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतलेल्या द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी यू टर्न घेतला आहे. यूपीए सरकार अस्थिर करण्याचा उद्देश नाही, असं द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्राने पेट्रोलचे वाढलेले दर कमी केले नाहीत तर पाठिंबा काढू असं कधीच म्हटलं नसल्याचं करुणानिधींनी म्हटलं आहे.

close