आ.बच्चू कडूंची कृषीमंत्र्यांनी घेतली भेट

June 6, 2012 7:57 AM0 commentsViews: 2

06 जून

कोरडवाहू शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणावर बसलेल्या आमदार बच्चू कडू यांची आज कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांच्याशी आज या संदर्भात चर्चा करणार आहे. चर्चेतून हा प्रश्न सुटेल अशी त्यांनी आशाही व्यक्त केली. मात्र ठोस निर्णयाशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय.

close