पेपरफुटी प्रकरणी 10 जणांना पोलीस कोठडी

June 5, 2012 12:33 PM0 commentsViews: 4

05 जून

मुंबई विद्यापीठातल्या टीवाय बी कॉमचा पेपर फूटी प्रकरणी 10 जणांना क्राईम ब्रँचने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व जण हे विद्यापीठातील कर्मचारी आहे. आज सकाळी या 10 कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली. अटकेत असलेल्या कर्मचार्‍यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

close