युवराजचं लवकरच कमबॅक

June 6, 2012 3:58 PM0 commentsViews: 2

06 जून

भारताचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंग कॅन्सरच्या आजारातून आता बर्‍यापैकी सावरला आणि लवकरच मैदानात उतरण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली. आपले वैद्यकीय अहवाल आले असून आता आपली प्रकृती उत्तम असल्याची प्रतिक्रिया युवराजनं ट्विटवर नोंदवली आहे. युवराज गेले पाच दिवस बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीमध्ये होता, आणि इथल्या वैद्यकीय पथकानं हा अहवाल दिला. आता फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचा विश्वास त्यानं व्यक्त केला आहे.

close