बार बंद पाडला म्हणून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला

June 7, 2012 10:42 AM0 commentsViews: 2

07 जून

माहितीचा अधिकार वापरुन, बार बंद पाडल्याचा राग धरुन नागपूरमध्ये एका जेष्ठ नागरिकावर जबरी हल्ला करण्यात आला. या हल्यात राधेश्याम पटिया गंभीर जखमी झाले आहे. पटीया यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवी शुक्रवारी भागातील मोहिनी बारमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. पटीया यांनी माहितीचा अधिकार वापरुन हा बार बंद पाडण्यास भाग पाडला होता. त्यामुळे हा हल्ला करण्यात आला.

close