प्रणव मुखर्जी यांच्यानंतर अर्थमंत्री कोण ?

June 15, 2012 5:04 PM0 commentsViews: 2

15 जून

राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे 24 जूनला अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अर्थमंत्री कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतःकडे अर्थमंत्रीपद ठेवून घेण्याची शक्यता आहे. प्रणव मुखर्जी यांच्या राजीनाम्यानंतर सभागृह नेत्याचीही जागा रिकामी होणार आहे. ते पद पी. चिदंबरम किंवा सुशील कुमार शिंदे यांना मिळू शकतं अशी चर्चा आहे.

close