रिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी जाहीर

June 18, 2012 5:11 PM0 commentsViews: 2

18 जून

रिझर्व्ह बँकेनं आज क्रेडिट पॉलिसी जाहीर केली आहे. पण बँकेनं व्याजदरांमध्ये कोणतेही बदले केलेले नाहीत. महागाई अजूनही कायम असल्यानं व्याजदरांमध्ये बदल करणार नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे होमलोन असलेल्या किंवा घेण्याची इच्छा असलेल्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. क्रेडिट पॉलिसीचा तिमाही आढावा घेणार आहे. यात रेपो रेट अर्थात बँकांना देण्यात येणार्‍या कर्जाच्या व्याजाचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

close