पुण्यात ओकवूड संस्थेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल

June 19, 2012 3:29 PM0 commentsViews: 1

19 जून

पुण्यातील सुस-पाषाण परीसरात उभारल्या जात असलेल्या ''ओकवूड सहकारी गृह-निर्माण संस्थेचे अध्यक्ष असलेल्या अभय कुमार यांच्यासह दोंघाविरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये बनावट दस्तावेज दाखल करुन, संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी मिळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे या गृह-निर्माण संस्थेच्या सभासदंामध्ये अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

ओकवूडच्या सदस्यांमध्ये कोण कोण महारथी आहेत ?

अभय कुमार -व्यावसायिक, संजीव कुमार यांचे भाऊअमित मिसळ – व्यावसायिकअमिताभ गुप्ता – आयपीस अधिकारी मृदुल आयुश – विद्यार्थीश्याम नारायण लाल – निवृत्त अधिकारीरमाशंकर वहिले – व्यावसायिकआनंद बी.कुलकर्णी – आयएएस अधिकारी राज मोहन – सरकारी अधिकारीविभा रॉय – सरकारी अधिकारी अदिती मोहन- सरकारी अधिकारी राधेश्याम मोपलवार – आयपीएस अधिकारी

close