आरपीआयच्या विद्यार्थी सेनेचं मंत्रालयात आंदोलन

June 20, 2012 4:21 PM0 commentsViews: 3

20 जून

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण सवलतीच्या मागणीसाठी आरपीआयच्या विद्यार्थी सेनेनं मंत्रालयात आंदोलन केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या दालनासमोर त्यांनी निदर्शनं केली. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच उच्च शिक्षणातला संपूर्ण परतावा देण्याची मागणी त्यांनी केलीय. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

close