दरोडेखोरांचा पोलीस निरीक्षकांवर कुर्‍हाडीने हल्ला

June 23, 2012 10:15 AM0 commentsViews: 23

23 जून

हिंगोलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना नांदेड-हिंगोली मार्गावर अडवून हल्ला केलाय. या हल्यात घोरबांड गंभीर जखमी झाले आहे. तर प्रत्युतरादाखल केलेल्या गोळीबारात 2 दरोडेखोर जागीच ठार झाले आहेत. तर दोन दरोडेखोर घटनास्थळावरुन पळ काढला. नांदेड-हिंगोली मार्गावर पेट्रोलिंग करत असताना दरोडेखोरांनी घोरबांड यांची गाडी अडवून कुर्‍हाडी-कोयत्याने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले घोरबांड यांच्यावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोन दरोडेखोरांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी नांदेड हॉ्‌स्पटलमध्ये आणण्यात आले आहे.

close