वाईनबद्दल बोलणार नाही – शरद पवार

November 25, 2008 2:19 PM0 commentsViews: 5

25 नोव्हेंबर शिर्डीवाईनबद्दल बोललो तर मीडिया लगेच शरद पवार वाईन प्यायला सांगतात , असं सांगत सुटतात. त्यामुळे इथून पुढे वाईनबद्दल बोलणार नाही, असं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जाहीर केलं. ते शिर्डी इथ राष्ट्रीय पेरू परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. याच कार्यक्रमात बोलताना पवारांनी शेतक-यांना सहकार क्षेत्रावर अवलंबून राहू नका असा सल्ला दिला. येणा-या काळात सहकारी तत्वावर उद्योग उभारण्यापेक्षा शेतक-यांनी पब्लिक लिमिटेड कंपन्या काढाव्यात, असं पवार यांनी सांगितलं.

close