केंद्रीय लघुउद्योगमंत्री वीरभद्र सिंग यांचा राजीनामा

June 26, 2012 11:05 AM0 commentsViews: 3

26 जून

केंद्रीय लघुउद्योगमंत्री वीरभद्र सिंग यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहेत. आज दुपारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून त्यांनी आपला राजीनामा सोपवला. हिमाचलप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असताना सिंग आणि त्यांच्या पत्नीनं सनदी अधिकारी आणि उद्योजकांकडून लाच मागितल्याच्या प्रकरणी, शिमल्याच्या विशेष न्यायालयानं त्यांच्यावर आरोप निश्चित केले. त्यानंतर वीरभद्र सिंग यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता आणि आज अखेर केंद्रीय लघुउद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

close