सचिनच्या मुलाची एमसीए कॅम्पमध्ये निवड

June 26, 2012 11:46 AM0 commentsViews: 1

26 जून

आपल्या वडिलांसारखे क्रिकेटर बनयाचे असं ध्येय बाळगूण मैदानात उतरलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं क्रिकेट करिअरही आता वेग घेतंय. मुंबई क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या 14 वर्षांखालच्या मुलासांठीच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या एका क्रिकेट मॅचमध्ये अर्जुननं सेंच्युरी झळकावत आपल्या टीमला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. अर्जुन हा डावखुरा बॅट्समन आहे. शालेय क्रिकेटमध्ये त्यानं अष्टपैलू कामगिरी केलीय.

close