चहावाला बाळूचा सत्कार

June 26, 2012 5:28 PM0 commentsViews: 4

26 जून

शिवाजी मंदिरचा बाळू चहावाला सर्वच कलाकारांमध्ये लोकप्रिय आहे. बाळूनं नाटक चालणार म्हटल्यावर ते चालतंच असाही सगळ्यांचा विश्वास. इतकी वर्ष सर्वांना आपली सेवा पुरवणार्‍या बाळूचा सत्कार नुकताच सर्व कलाकारांनी मिळून केला. या सोहळ्याला अशोक सराफ, निवेदिता सराफ, दिलीप प्रभावळकर, सुधीर भट, संजय नार्वेकर असे दिग्गज उपस्थित होते. यावेळी खास गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित केला होता.

close