नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

July 3, 2012 10:58 AM0 commentsViews: 6

03 जुलै

नागपूरच्या हुडकेश्वर भागातील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी या मुलींच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एका मुलीच्या प्रियकरानं त्या मुलीला आणि तीच्या मैत्रीणीला फुस लावून त्याच्या मित्राच्या घरी बोलावलं आणि आपल्या चार मित्रांनाही बोलावलं. त्यानंतर या सगळ्यांनी मिळुन या दोन्ही मुलींवर बलात्कार केला. या प्रकरणी पाचही तरुणांना अटक करण्यात आली आहे.

close