मुंबईत ‘मंगेश युग’ला प्रेक्षकांची भरभरून दाद

November 26, 2008 8:50 AM0 commentsViews: 2

26 नोव्हेंबर, मुंबई माधुरी निकुंभकविवर्य मंगेश पाडगावकरांनी आजपर्यंत अनेक सदाबहार कविता लिहल्यात आणि त्यांची अजरामर गाणी झालीत. त्यांना नुकताच मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये मुखमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर 'मंगेश युग' नावाचा पाडगावकरांचा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमात मंगेश पाडगावकरांची भावगीतं, भक्तिगीतं , बोलगाणी सादर झालीत. त्यांची झलक व्हिडिओवर पाहता येईल.

close