मायावतींविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण रद्द

July 6, 2012 5:01 PM0 commentsViews: 2

06 जुलै

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मायावतींविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवली आहे. कोर्टाने तपासाचे निर्देश दिलेले नसतानाही सीबीआयने याप्रकरणी तपास केल्यामुळे कोर्टाने सीबीआयलाही फटकारलंय. सीबीआयची पद्धत चुकीची होती, असे कडक ताशेरे कोर्टाने ओढले आहे.

close