नागपुरात शिवसेनेचा लघु उद्योग कार्यालयावर हल्ला

November 26, 2008 11:26 AM0 commentsViews: 18

26 नोव्हेंबर, नागपूरनागपुरात शिवसैनिकांनी लघु उद्योगाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. गरजू उद्योगांना महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ कोळसा देत नसल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यावरून शिवसेनेनं ही तोडफोड केली. लघु उद्योग महामंडळानं गेल्या दोन महिन्यात 75 बोगस युनिटला कोळशाचं वाटप केलं. बंद युनिट सुरू असल्याचं दाखवून, त्यांना कोळशाचं वाटप करण्यात आल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे.

close