परवेझ टाकला 10 दिवसांची पोलीस कोठडी

July 9, 2012 11:29 AM0 commentsViews: 1

09 जुलै

पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान प्रकरणाचा गुंता आता वाढत चालला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या परवेझ टाक याचा ताबा मुंबई पोलिसांनी मिळाला आहे. कोर्टाने त्याला 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. टाक याला आज कोर्टात हजर करण्यात आलंय. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परवेझ टाक या चौकशी दरम्यान, वारंवार आपली वक्तव्य बदलत असल्यानं लैला खान आणि तिच्या कुटुंबाचं नेमकं काय झालंय याबाबत निश्चित अंदाज बांधता येत नाही.

close