ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांची प्रकृती गंभीर

July 9, 2012 12:02 PM0 commentsViews: 2

09 जुलै

ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांना शनिवारी मुंबईतल्या कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय. दारासिंग यांची प्रकृती आणखी गंभीर झाली आहे. त्यांच्या रक्तातील ऑक्सीजनचं प्रमाण कमी झालं असल्यामुळे त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. पण एक सकारात्मक बाब म्हणजे त्यांना देण्यात येणार्‍या औषधांचं प्रमाण वाढवावं लागलं नसल्याची माहिची डॉक्टरांनी दिली आहे.

close