लैला खानचे ड्रायव्हर एटीएसच्या ताब्यात

July 9, 2012 2:38 PM0 commentsViews: 4

09 जुलै

पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणी मुंबई एटीएसच्या पथकाने आज इगतपुरीतून जॉली गिल्डर आणि मेहबूब शेख या दोघांना ताब्यात घेतलं आहे. इगतपुरीचे रहिवासी असलेले हे दोघे लैला खानच्या गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी लैलाची गाडी इगतपुरीच्या फार्महाऊसहून जम्मूमधल्या आशिया हॉटेलपर्यंत नेली होती. एटीएसच्या पथकाने लैलाचा बंगला आणि परिसरातल्या ठिकाणांची तपासणी केली.

close