बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा – मुख्यमंत्री

July 12, 2012 9:38 AM0 commentsViews: 1

13 जुलै

बेळगावचा प्रश्न हा अजूनही प्रलंबित आहे पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत बेळगाव केंद्रशासित करा असा प्रस्ताव आज विधानसभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला आहे. या प्रस्तावावर विधानसभेत चर्चा झाल्याचं समजतंय. तर सर्वपक्षीय आमदारांनी याला पाठिंबा दिला आहे. पण नुसते प्रस्ताव मांडून काही होणार नाही तर राज्य सरकारनं केंद्रावर दबाव टाकण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.

close