औरंगाबादमध्ये वेरुळ-अजिंठा महोत्सवाची तयारी जोरात

November 26, 2008 1:40 PM0 commentsViews: 17

26 नोव्हेंबर, औरंगाबादशेखलाल शेख गायन, वादन आणि नृत्य या तिन्हींचा एकत्रित आविष्कार औरंगाबादला 28 नोव्हेंबरपासून होणार्‍या वेरुळ-अजिंठा महोत्सवात बघायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, ईशा आणि आहना देओल, शास्त्रीय गायक श्रीनिवास भीमसेन जोशी, सतारवादक शुजाहत हुसेन खान इथे आपली कला सादर करणार आहे. काय तयारी चालली आहे ते व्हिडिओवर पहा.

close