ब्रेट लीचा क्रिकेटला अलविदा

July 13, 2012 11:32 AM0 commentsViews: 5

13 जुलै

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. 13 वर्षांच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटला अलविदा केला आहे. ब्रेट लीनं आज ट्विटरवरुन आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. तसेच आपल्या फॅन्सचे धन्यवाद मानले. लीने याअगोदरचं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता वन-डे आणि 20-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती पत्करली आहे.

close