छेडछाड प्रकरण त्या न्यूज चॅनेलने घडवून आणले -गोगाई

July 14, 2012 1:12 PM0 commentsViews: 5

14 जुलै

गुवाहाटीमध्ये तरुणीच्या छेडछाड प्रकरणी टीम अण्णांचे सदस्य अखिल गोगोई यांनी एक नवा आरोप केला आहे. एका टिव्ही चॅनलनं या प्रकरणाचा व्हिडिओ शूट केला होता आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीला आलं होतं. पण ही छेडछाड त्या न्यूज चॅनेलनेच घडवून आणल्याचा आरोप अखिल गोगोई यांनी केला आहे. या प्रकरणी या पत्रकाराची चौकशी व्हावी आणि जर ही गोष्ट उघडकीला आली तर या न्यूज चॅनेलवर बंदी घालण्याची मागणीही अखिल गोगोई यांनी केली आहे.

close