‘सुपरस्टार’ला बॉलिवूडकरांची श्रद्धांजली (फोटो फिचर)

July 19, 2012 12:08 PM0 commentsViews: 8

19 जुलैबॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आज जगाचा अखेरचा निरोप घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या वाघजीभाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या मान्यवर सहभागी झाले होते. त्यावेळेचे हे फोटो…

'आनंद'ला 'बाबुमोशाय'ची श्रध्दाजंली

- सौजन्य सीएनएन आयबीएन

close