वडाळ्यात मोनोरेलचा पूल कोसळला, 1 ठार

July 19, 2012 6:09 PM0 commentsViews: 2

19 जुलै

मुंबईत वडाळा येथील शांतिनगर येथे मोनोरेलच्या पुलाचा भाग कोसळला असून या अपघातात 1 ठार तर 7 जण जखमी झाले आहे. जखमींना सायन आणि केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पुलाच्या ढिगाराखालून 8 जणांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले आहे. मदतकार्य सुरु आहे. घटनास्थळी आणखी दोन फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहचल्या असून मदतकार्य सुरु आहे.

घटनास्थळ

close