महिला संरक्षण कायद्यात दुरस्तीला मंजुरी

July 20, 2012 5:45 PM0 commentsViews: 57

20 जुलै

गुवाहाटीत झालेल्या विनयभंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कॅबिनेटने महिलांना संरक्षण देणासाठी कादद्यात महत्त्वाच्या दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ऍसिडने हल्ला करणार्‍या व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड होईल. लैंगिक अत्याचार करणार्‍या व्यक्तीला जन्मठेप होऊ शकते. विनयभंगाची शिक्षा आता 3 वर्षांपर्यंत असू शकते. तसेच, पदाचा गैरवापर करून लैंगिक अत्याचार करण्यार्‍या स्त्री आणि पुरुष दोघांवरही आता गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

close