मराठी शाळांच्या मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

July 25, 2012 7:45 AM0 commentsViews: 2

25 जुलै

नाशिकमध्येही मराठी शाळांना मान्यता मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलंय. आनंद निकेतन आणि गुरुकूल या शाळांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहे. गेल्या 6 वर्षांपासून मराठी शाळांच्या मान्यतेचा प्रश्न सरकार दरबारी रखडलेला आहे. आज मुंबईतही मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

close